#lokmatsakhi #StretchMarks #HowToReduceStretchMarks #LightenStretchMarks<br /><br /><br />वजन वाढीमुळे किंवा प्रेगनन्सीमुळे स्त्रीयांच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स येतात..हेच स्ट्रेच मार्क्स घालवणं प्रत्येक स्त्रीसाठी डोकेदुखी असते.. यासाठी टेंशन घेण्याचं काहीही कारण नाही. घरगुती वापरात असलेल्या काही गोष्टांचा वापर करुन आपण शरीरावर असलेले स्ट्रेच मार्क्स घालवू शकतो..<br />